Thursday, December 17, 2009

माझा पहिला हिंदी शेर

ऑफिसमधल्या एका मित्राच लग्न ठरलं असं कळल्यानंतर त्याची खेचत असताना त्यानं एकदम विचारलं, "तुम्हारा क्या? कब कर रहे हो शादी-वादी? कोई गर्लफ्रेंड तो होगीही???"

त्यानं माझ्या मधे एवढा विश्वास(!) दाखविल्यावर सुचलेला हा शेर.

वाचण्याआधी चप्पल लांब बाजूला काढून ठेवलीत तर ती उचलून मारायची बुद्धी होणार नाही आणि तुमचाच मनस्ताप थोड़ा कमी होइल बाकी काही नाही. असो. नमनाला घडाभर तेल नको. मला सूचलेला तो शेर असा -


जालिम मुहोब्बत तो हमें सिर्फ सितारोंसे होती हैं
कंबख्त मुश्किलें भी देखो हमें कैसी कैसी आती हैं
सितारें जमीन पे कभी आ नहीं सकते
और जीतेजी हम आसमान में कभी जा नहीं सकते


वाह वाह वाह वाह ..... चप्पल बाजूला काढून ठेवल्याचा उपयोग झाला की नाही सांगा?


Updated ( जानेवारी १०): शेर मधल्या शेवटच्या दोन ओळी बदलून शेर थोडा फेक्टिव करायचा प्रयत्न केलाय.

No comments: